माणिक रत्न (Ruby)

1,080.00

  • ग्रह सूर्य
  • रंग लाल
  • रसायन Al2o3
  • गुरुत्व 3.98 app
  • अपवर्तन 1762 ते 1770

Availability: 15 in stock

SKU: Ruby Category:

उपयोग

  • माणिक रत्न धारण केल्याने व्यवस्थापन ,सरकारी कामे यातील अडथळे दूर करते
  • रवी ग्रहाच्या अशुभ अडचणी दूर करते
  • भिती, आजार,दूर करते
  • कामात उत्साह वाढतो
  • उद्योग धंद्यात वाढ होते
  • अपघात,आपत्ती यापासून संरक्षण मिळते
  • आपला ऑरा व मनःस्थितीत सुधारणा होते
  • शत्रूंवर विजय मिळवता येतो.
  • शरीराच्या दिव्य शक्तित वाढ होते
  • नोकरी,व्यापार यात प्रचंड फायदा होतो
  • समजात आपले स्थान व मान यात वाढ होते
Shopping Cart