उपयोग
- रक्तदाब अडथळे दूर करते
- शरीर सुदृढता,ताकत वाढते
- कामात उत्साह वाढतो
- नकारात्मक शक्ती यापासून संरक्षण मिळते
- आपला ऑरा व मनःस्थितीत सुधारणा होते
- शरीराच्या दिव्य न दिसणाऱ्या शक्तित वाढ होते
- शंकर देवाची कृपा आपल्यावर होते
- शिव तत्वात खूप प्रमाणात वाढ होते
- नजर दोषापासुंन बचाव होतो