उपयोग
- ओपल रत्न धारण केल्याने शुक्र ग्रहातील अडथळे दूर करते
- शरीर सुदृढता,वीर्य, ताकत अशा अडचणी दूर करते
- मनाचे आजार, भिती, आजार,दूर करते
- कामात उत्साह वाढतो
- हार्मोन्स चे शरीरातील संतुलन उत्तम प्रकारे सांभाळते
- प्रेम भंग यापासून संरक्षण मिळते
- आपला ऑरा व मनःस्थितीत सुधारणा होते
- शरीराच्या दिव्य न दिसणाऱ्या शक्तित वाढ होते
- स्टेशनरी ,पुस्तके यात प्रचंड फायदा होतो
- कवी, लेखक यांना स्फूर्तिदायक ठरते. नवनवीन कल्पना सुचतात